पुढील शब्दांचा अर्थ लिहा :
| क्रमांक | शब्द | अर्थ |
| 1. | दारिद्र्य | ...... |
| 2. | हरघडी | ...... |
| 3. | साहाय्य | ...... |
| 4. | दुनिया | ...... |
पुढील शब्दांचा अर्थ लिहा :
| क्रमांक | शब्द | अर्थ |
|---|---|---|
| 1. | दारिद्र्य | गरीबी, आर्थिक अडचण |
| 2. | हरघडी | प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ |
| 3. | साहाय्य | मदत, सहाय्य |
| 4. | दुनिया | जग, पृथ्वी |
कडक शिस्त आणि संवेदनशीलता यांचा संगम म्हणजे 'लेफ्टनंट स्वाती महाडिक' हे विधान स्पष्ट करा.
'स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवा' या अर्थाच्या कवितेतील ओळी स्पष्ट करा.
वस्तूंचे मानवीकरण कसे केले आहे, ते सांगा.
अरुणिमाच्या जिद्दीतून तुम्हाला मिळालेली प्रेरणा तुमच्या शब्दांत लिहा.
'वाट पाहणे' या प्रक्रियेतील दुःख आणि आनंद यांबाबत तुमचे विचार लिहा.
'स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवा' या अर्थाच्या कवितेतील ओळी स्पष्ट करा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.
पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
माणसे पेरा | माणुसकी उगवेल' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा:
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात'.