पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा : कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा : जागतिक वारस्याच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
पुढील कालरेषा पूर्ण करा : भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे
महाबळेश्वर जवळील भिलार हे .................. गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ........................ आहेत.
ब्राझील हा दक्षिण अमेरिकेच्या खंडातील ........................ लोकसंख्येचा असलेला देश आहे.
वर्षावाचे केंद्रीकरण ........................ या प्रमुख बाबींशी निगडित असते.
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ........................ प्रकारची आहे.