खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या :
धातूंची विशिष्ट उष्माधारकता (Specific Heat Capacity)

(a) कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक आहे? स्पष्ट करा.
(b) कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे? स्पष्ट करा.
(c) पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय?