'I व II संयुगांची नावे लिहा.'
'त्यांच्या इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना काढा.'
'वरील संयुगांचे संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन्स यांमध्ये वर्गीकरण करा.'