Observe the given picture and answer the questions. Identify the given diagram.
या स्रोतास 'पर्यावरणस्नेही स्रोत' का म्हणतात ?
या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता ?
जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
सहसंबंध लिहा : त्वचा : मेलेनिन : : स्वादुपिंड : _______
महाराष्ट्रात _________ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
द्वायसर्वजन पाणी नेणारी नालिका - बिंदू B च्या किरणापासून सुरू झाली तर विद्युत् निर्मितीस काय परिणाम होईल?
द्वायसर्वजन पाणी नेणारी नालिका - बिंदू A च्या किरणापासून सुरू झाली तर विद्युत् निर्मितीस काय परिणाम होईल?
खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्या :टाकी B च्या संदर्भात किती पाण्याचा वापर विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी होतो?
कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ........................................ आहे.
With reference to point B
What will be the effect on electricity generation, if the channel taking water to turbine starts at point C?
What will be the effect on electricity generation, if the channel taking water to turbine starts at point A?
4. Role of the penstock and turbine:
3. Describe the path of water to generate electricity in the plant:
2. Function of the sluice gates:
1. Name the parts labelled A, B and C: