एका मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन संरचना 2, 8, 1 अशी आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : (अ) या मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती ? (ब) या मूलद्रव्याचा गण कोणता ? (क) हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे ?
शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही तीन) :
एका गणसमूहातील मूलद्रव्यांची संयुजता समान असते.
An element has its electron configuration as \(2, 8, 1\). Now answer the following questions: