दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणे उत्पादने मिळतील ?
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : चुनाच्या निवळीत रंगात काय बदल होतो ?
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता ?
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : वरील अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचे नावे लिहा.
चांदीच्या वस्तू हवेत उष्ण ठेवल्या असता काळ्या पडतात.
चुनखडी तापवून मिळणाऱ्या वायू ताज्या चुन्यातून निव्वळून जाड द्राव द्राव्यास निव्वळी दुष्काळ होते.
कॅल्शियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र लिहा.
Observe the diagram given below and answer the questions: Name the reactants in this reaction.
Observe the diagram given below and answer the questions: Which gas comes out as effervescence in the bigger test tube?
Observe the diagram given below and answer the questions: What is the colour change in the lime water?
Observe the given diagram and answer the questions: Define ‘spectrum’.
Complete the following table by observing the given figures:
Match the Columns:
दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा : (a) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. (b) फळ पिकणे. (c) दुधाचे दहीत रूपांतर होणे. (d) पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होणे. (e) जठरामध्ये अन्न पचणे. (f) लोखंडाचा तुकडा चुंबकाकडे आकर्षित होणे.
शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही तीन) :
हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.