खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
मार्ग =
कडक शिस्त आणि संवेदनशीलता यांचा संगम म्हणजे 'लेफ्टनंट स्वाती महाडिक' हे विधान स्पष्ट करा.
'स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवा' या अर्थाच्या कवितेतील ओळी स्पष्ट करा.
वस्तूंचे मानवीकरण कसे केले आहे, ते सांगा.
अरुणिमाच्या जिद्दीतून तुम्हाला मिळालेली प्रेरणा तुमच्या शब्दांत लिहा.
'वाट पाहणे' या प्रक्रियेतील दुःख आणि आनंद यांबाबत तुमचे विचार लिहा.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
ज्ञानी x
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
सुपीक x
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
जल =
समानार्थी शब्द लिहा झाड
समानार्थी शब्द लिहा घर