डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट -
कडक शिस्त आणि संवेदनशीलता यांचा संगम म्हणजे 'लेफ्टनंट स्वाती महाडिक' हे विधान स्पष्ट करा.
'स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवा' या अर्थाच्या कवितेतील ओळी स्पष्ट करा.
वस्तूंचे मानवीकरण कसे केले आहे, ते सांगा.
अरुणिमाच्या जिद्दीतून तुम्हाला मिळालेली प्रेरणा तुमच्या शब्दांत लिहा.
'वाट पाहणे' या प्रक्रियेतील दुःख आणि आनंद यांबाबत तुमचे विचार लिहा.
खालील पदयपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा:
तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास
आकृतिबंध पूर्ण करा : 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे -
कधी ते लिहा :
आई थकणार नाही-
कधी ते लिहा :
आई कावरीबावरी होते-