'वाट पाहणे' या प्रक्रियेतील दुःख आणि आनंद यांबाबत तुमचे विचार लिहा.
टीप लिहा : स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
आकृतिबंध पूर्ण करा : शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती \(\downarrow\) ............. \(\downarrow\) .............
स्वमत: 'सर्वांनी आठवड्यातून एकदातरी सायकलचाच वापर करावा' या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.